= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs AUS 4th T20I : टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर 48 धावांनी दणदणीत विजय! वॉशिंग्टनची 'सुंदर' कामगिरी; मालिकेत 2-1 ने घेतली अजिंक्य आघाडी गोल्ड कोस्ट येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 48 धावांनी पराभव केला.
टीम इंडियाच्या तीन अष्टपैलू खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली.
यासह, टीम इंडियाने मालिका गमावण्याचा धोका टळला आणि ऑस्ट्रेलियात कधीही टी-20 मालिका न गमावण्याचा विक्रम कायम ठेवला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs AUS 4th T20I Live Score : वादळी सुरुवात नंतर मिडिल ऑर्डर फेल! टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवले 168 धावांचे लक्ष्य... भारताने ऑस्ट्रेलियासमोर 168 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित 20 षटकांत आठ गडी गमावून 167 धावा केल्या. शुभमन गिलने सर्वाधिक 46 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झॅम्पा आणि नॅथन एलिस यांनी प्रत्येकी तीन-तीन बळी घेतले. दोन्ही संघ या सामन्यात मालिकेत आघाडी घेण्यासाठी उतरले आहेत.
भारताकडून शुभमन गिल व्यतिरिक्त कोणताही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. अभिषेक शर्माने 21 चेंडूत तीन चौकार आणि एक षटकारासह 28 धावा केल्या. गिलने 39 चेंडूत चार चौकार आणि एक षटकारासह 46 धावांची खेळी केली. शिवम दुबेने 18 चेंडूत 22 धावा तर कर्णधार सूर्यकुमार यादवने 10 चेंडूत दोन षटकारांसह 20 धावा केल्या. तिलक वर्मा (5), जितेश शर्मा (3) आणि वॉशिंग्टन सुंदर (12) स्वस्तात माघारी परतले. अर्शदीप सिंग खाते न उघडताच बाद झाला. अखेरीस अक्षर पटेलने आक्रमक फलंदाजी करत 11 चेंडूत नाबाद 21 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिस आणि अॅडम झॅम्पा यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले, तर जेव्हियर बार्टलेट आणि मार्कस स्टोइनिस यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs AUS 4th T20I Live Score : वादळी सुरुवात नंतर टीम इंडियाला मोठा धक्का! अभिषेक शर्माने सोडली संघाची साथ, इतक्या धावा करून OUT वादळी सुरुवात नंतर टीम इंडियाला मोठा धक्का बसला.
अभिषेक शर्माने 28 धावा करून आऊट झाला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs AUS 4th T20I Live Score : अभिषेक शर्मा अन् शुभमन गिलकडून वादळी सुरुवात, 6 षटकांनंतर टीम इंडियाच्या किती धावा? सहा षटकांनंतर टीम इंडियाने एकही बाद 49 धावा केल्या आहेत.
शुभमन गिल 18 चेंडूत 26 धावांवर फलंदाजी करत आहे.
तर अभिषेक शर्मा 18 चेंडूत 22 धावांवर फलंदाजी करत आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs AUS 4th T20I Live Score : भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा, शिवम दुबे, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs AUS 4th T20I Live Score : ऑस्ट्रेलिया संघाची प्लेइंग इलेव्हन मिचेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस, टिम डेव्हिड, जोश फिलिप, मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुईस, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs AUS 4th T20I Live Score : भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव काय म्हणाला? दरम्यान, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की, जर आम्ही नाणेफेक जिंकली असती तर त्यांनी प्रथम फलंदाजी केली असती. त्यामुळे नाणेफेकीमुळे फारसे नुकसान झाले नाही. भारतीय संघाने कोणताही बदल न करता मैदानात उतरला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs AUS 4th T20I Live Score : ऑस्ट्रेलियाने प्लेइंग-11 मध्ये केले चार मोठे बदल ऑस्ट्रेलियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये चार बदल जाहीर केले. अॅडम झम्पा, ग्लेन मॅक्सवेल, जोश फिलिप आणि बेन द्वारशुइस संघात परतले आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs AUS 4th T20I Live Score : ऑस्ट्रेलियाने जिंकली नाणेफेक ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs AUS 4th T20I Live Score : खेळाडू स्टेडियममध्ये पोहोचले, ऑस्ट्रेलियन कर्णधार मिशेल मार्शने खेळपट्टीची पाहणी! भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या टी-20 सामन्यासाठी खेळाडू स्टेडियममध्ये पोहोचले आहेत. त्यांनी सराव सुरू केला आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियन कर्णधार मिशेल मार्शने खेळपट्टीची पाहणी केली.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
IND vs AUS 4th T20I Live Score : विजयाची लढाई आज कॅरारा ओव्हल मैदानात! भारत आणि ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच आमनेसामने कॅरारा ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत.
या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा हा तिसरा टी-20 सामना देखील असेल.
यापूर्वी, त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक आणि वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा टी-20 सामना खेळला होता.
त्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव पत्करावा लागला आणि वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळाला.