IND vs AUS, 2nd T20 Live : दुसऱ्या टी20 मध्ये भारताचा 6 विकेट्सनी विजय, मालिकेत 1-1 ची बरोबरी

IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु तीन टी20 सामन्यांची मालिका सुरु आहे. पहिला टी20 सामना ऑस्ट्रेलियाने जिंकल्यानंतर आता दुसरा सामना पार पडत आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Sep 2022 11:02 PM

पार्श्वभूमी

IND vs AUS, 2nd T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात आज तीन टी20 सामन्यांच्या (T20 Series) मालिकेतील दुसरा टी20 सामना खेळवला जात आहे. टी20 विश्वचषकापूर्वी (ICC T20...More

भारत vs ऑस्ट्रेलिया: 7.2 Overs / IND - 92/4 Runs
दिनेश कार्तिक चौकारासह 10 धावांवर पोहचला आहे. त्याच्यासोबत रोहित शर्मा ही मैदानावर आहे. त्याने आतापर्यंत 4 चौकारासह 46 धावा केल्या आहेत.