Ind vs Eng : आकाशदीपचे इंग्लंडला सलग दोन धक्के, डकेट आणि पोप तंबूत परतले

England vs India Test Day 2 : शतकवीर कर्णधार शुभमन गिलच्या द्विशतकाच्या जोरावर भारतानं पहिल्या डावात 587 धावा केल्या आहेत.

मुकेश चव्हाण Last Updated: 03 Jul 2025 09:52 PM

पार्श्वभूमी

England vs India Test Day 2 : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडिया कुठवर मजल मारणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या दुसऱ्या दिवशी भारताने  5 बाद 310 धावांवरुन...More

आकाशदीपचे इंग्लंडला सलग दोन धक्के, डकेट आणि पोप तंबूत परतले

आकाशदीपनं इंग्लंडला सलग दोन धक्के दिले आहेत. बेन डकेट आणि ओली पोप या दोघांना आकाशदीपनं बाद केलं.