= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पहिल्या दिवशी खराब प्रकाशामुळे खेळ संपला, जडेजा-शार्दुल क्रीजवर; भारताची धावसंख्या 264/4 भारत आणि इंग्लंड यांच्यातील सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना बुधवारपासून मँचेस्टर येथे खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून पाहुण्यांना प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पहिल्या दिवशी भारताने पहिल्या डावात चार विकेट गमावल्यानंतर 264 धावा केल्या. खेळ थांबला तेव्हा रवींद्र जडेजा (19) आणि शार्दुल ठाकूर (19) खेळत आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
भारताला चौथा धक्का, साई सुदर्शन 61 धावा करून OUT भारतीय संघाला 235 धावांवर चौथा धक्का बसला. साई सुदर्शन 61 धावा करून आऊट झाला. बेन स्टोक्सने त्याची विकेट घेतली.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
साई सुदर्शनचं अर्धशतक साई सुदर्शनने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिल्या अर्धशतकासह भारताचा धावसंख्या 220 च्या पुढे नेला आहे. पंत जखमी झाला आणि मैदानाबाहेर गेला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या ऋषभ पंतला झाली दुखापत! पहिल्या डावात भारतीय संघाला मोठा धक्का बसला. खरंतर, चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या ऋषभ पंतला दुखापत झाली. तो निवृत्त झाला आणि मैदानाबाहेर गेला. तो 48 चेंडूत 37 धावा करू शकला. आता रवींद्र जडेजा सुदर्शनला पाठिंबा देण्यासाठी आला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
दुसऱ्या सत्रात टीम इंडियाला धक्यावर धक्के! यशस्वी नंतर गिल OUT; भारताची धावसंख्या 149/3 दुसऱ्या सत्रात भारताने तीन विकेट गमावल्या. क्रिस वोक्सने केएल राहुलला (46) आऊट केले. त्यानंतर लियाम डॉसनने यशस्वी जैस्वालची शिकार केली. 107 चेंडूत 58 धावा काढून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला कर्णधार शुभमन गिलला बेन स्टोक्सने एलबीडब्ल्यू केला. तो फक्त 12 धावा करू शकला. सध्या साई सुदर्शन आणि ऋषभ पंत क्रीजवर आहेत. चहापानाच्या वेळेपर्यंत भारताने तीन विकेट गमावून 149 धावा केल्या आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
बेन स्टोक्सने भारताला दिला तिसरा धक्का! कर्णधार शुभमन गिल OUT बेन स्टोक्सने भारताला तिसरा धक्का दिला. त्याने कर्णधार शुभमन गिलला एलबीडब्ल्यू आउट केले. 23 चेंडूत 12 धावा काढल्यानंतर तो बाद झाला. त्याने सुदर्शनसोबत तिसऱ्या विकेटसाठी 20 धावांची भागीदारी केली.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
टीम इंडियाला दुसरा मोठा धक्का, 58 धावा करून यशसवी जैस्वाल OUT; भारताची धावसंख्या 120/2 लियाम डॉसनने भारताला दुसरा धक्का दिला. त्याने यशस्वी जैस्वालला आऊट केले. तो 107 चेंडूत 58 धावा काढून बाद झाला. आता शुभमन गिल साई सुदर्शनला साथ देण्यासाठी आला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
यशस्वी जैस्वालचं अर्धशतक भारतीय संघाचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने 96 चेंडूत त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 12 वे अर्धशतक पूर्ण केले. तो चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याला साथ देण्यासाठी साई सुदर्शन क्रीजवर उपस्थित आहे. भारताने एका विकेटसाठी 101 धावा केल्या आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
भारताला पहिला धक्का, 46 धावा करून केएल राहुल OUT; भारताची धावसंख्या 94/1 ख्रिस वोक्सने भारताला पहिला धक्का दिला आहे. त्याने केएल राहुलला आऊट केले. 98 चेंडूत 46 धावा काढल्यानंतर तो बाद झाला. त्याने यशस्वी जैस्वालसोबत पहिल्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी केली. आता साई सुदर्शन जैस्वालला क्रीजवर साथ देण्यासाठी आला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मँचेस्टरमध्ये कसोटीचे पहिले सत्र संपले, राहुल-जैस्वालची जोडी रंगात, अर्धशतकी भागीदारी; इंग्लिश गोलंदाजांची उडवली झोप, भारताची धावसंख्या 78/0 मँचेस्टरमध्ये कसोटीचे पहिले सत्र संपले आहे. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांच्या अर्धशतकी भागीदारीमुळे भारताने दुपारच्या जेवणापर्यंत एकही विकेट न गमावता 78 धावा केल्या आहेत. सध्या जैस्वाल 74 चेंडूत 36 धावा आणि राहुल 82 चेंडूत 40 धावा करत क्रीजवर आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पहिल्या दिवशी राहुल-जैस्वालची जोडी रंगात, इंग्लिश गोलंदाजांची उडवली झोप, जाणून घ्या प्रत्येक अपडेट राहुल आणि यशस्वी यांच्यात 40 पेक्षा जास्त धावांची भागीदारी झाली आहे. दोघेही चांगली फलंदाजी करत आहेत. आतापर्यंत भारताचा स्कोअर 15 षटकांत 43/0 आहे.

शुभमन गिलने घेतला मोठा निर्णय त्याचबरोबर भारत या सामन्यात तीन बदलांसह आला आहे. करुण नायरच्या जागी साई सुदर्शनला संधी मिळाली आहे. आकाश दीपच्या जागी अंशुल कंबोजला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. याशिवाय, नितीश रेड्डीच्या जागी शार्दुल ठाकूर संघात परतला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
इंग्लंडने नाणेफेक जिंकली, टीम इंडिया करणार पहिल्यांदा फलंदाजी मँचेस्टरमध्ये इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. याचा अर्थ भारतीय संघ प्रथम फलंदाजी करेल.