ENG vs IND, 3rd ODI Live Updates: भारतानं एकदिवसीय मालिका जिंकली; ऋषभ पंत- हार्दिक पांड्याची दमदार कामगिरी

ENG vs IND: एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना जिंकून भारताचा मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न असेल. तर, या सामन्यात भारताला नमवून टी-20 मालिकेतील पराभवाचा बदला घेण्यासाठी इंग्लंडचा संघ मैदानात उतरेल. 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 17 Jul 2022 10:45 PM

पार्श्वभूमी

ENG vs IND, 3rd ODI Live Updates: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील निराशाजनक पराभवानंतर इंग्लंडविरुद्ध आज खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात दमदार पुनरागमनाचा भारतीय संघाचा निर्धार आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय...More

भारत vs इंग्लंड: 41.6 Overs / IND - 257/5 Runs
गोलंदाज : डेव्हिड विली | फलंदाज: ॠषभ पंत एक धाव । भारतच्या खात्यात एक धाव जमा