Ben Stokes Ruled Out  : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरची कसोटी उद्यापासून सुरु होणार आहे. ओव्हलच्या मैदानावर पाचवी कसोटी खेळवली जाईल. या कसोटीपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स ओव्हल कसोटीतून बाहेर गेला आहे. उजव्या खांद्याला दुखापत झाल्यानं बेन स्टोक्स संघाबाहेर गेला आहे. इंग्लंडनं पाचव्या कसोटीसाठी संघ जाहीर केला आहे. पाचव्या कसोटीत संघात चार बदल करण्यात आले आहेत. बेन स्टोक्स बाहेर गेल्यानं संघाचं कर्णधार पद आता ओली पोपकडे देण्यात आलं आहे. 

इंग्लंड पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशा आघाडीवर आहे. भारतासाठी पाचवी कसोटी महत्त्वाची आहे. इंग्लंडनं नेहमीप्रमाणे कसोटीसाठीचा संघ लवकर जाहीर केला त्याप्रमाणं संघात चार बदल करण्यात आले आहेत. कॅप्टन बेन स्टोक्स दुखापतीमुळं संघाबाहेर गेला आहे.  बेन स्टोक्स सह डॉसन, जोफ्रा आर्चर आणि कार्स यांच्या ऐवजी इतरांना पाचव्या कसोटीत स्थान देण्यात आलं आहे.

बेनस्टोक्सपाचवीकसोटीखेळणारनसल्यानंआतानेतृत्त्वओलीपोपकरणारआहे. इंग्लंडनंपाचव्याकसोटीसाठीसंघातचारबदलकेलेआहेत. बेनस्टोक्सदुखापतीमुळंबाहेरगेला. तरडॉसन, आर्चरआणिकार्सयांनाडच्चूदेण्यातआलाआहे. डॉसनयालाबशीरदुखापतग्रस्तझाल्यानंसंघातस्थानदेण्यातआलंहोतं. मात्र, तोचौथ्याकसोटीतचांगलीकामगिरीकरुशकलानाही.

मँचेस्टरकसोटीतभारताच्यापहिल्याडावातपाचविकेटघेणाराआणिशतकझळकवणाराबेनस्टोक्ससंघाबाहेरजाणंइंग्लंडसाठीमोठाधक्कामानलाजातआहे. मँचेस्टरकसोटीतबेनस्टोक्सलाहॅमस्ट्रिंगचात्रासझाल्यानंफलंदाजीकरतानारिटायर्डहर्टहोऊनबाहेरजावंलागलंहोतं. त्यानंपुन्हाफलंदाजीलायेतशतककेलंहोतं.

पाचव्याकसोटीतभारताविरुद्धइंग्लंडकडूनचारखेळाडूंनासंधीदेण्यातआलीआहे. यामध्येजेकबबेथेल, जेमीओवर्टन,एटकिन्सन, जोशटंगयाचारजणांचात्यातसमावेशआहे. सध्याइंग्लंडमालिकेत2-1 नंआघाडीवरआहेत. आघाडीकायमठेवण्यासाठीपाचवीकसोटीअनिर्णितराहिलीतरीइंग्लंडसाठीफायदेशीरठरुशकतं. इंग्लंडनंविजयमिळवल्यासत्यांचीआघाडी3-1 अशीहोईल. इंग्लंडलायाचाफायदाजागतिककसोटीअजिंक्यपदस्पर्धेच्यागुणतालिकेतहोऊशकतो.

इंग्लंडचा पाचव्या कसोटीसाठी संघ : 

झॅकक्रॉली, बेन डकेट, ओली पोप (कॅप्टन), जो रुट, हॅरी ब्रुक, जेकब बेथेल, ख्रिसवोक्स,गसएटकिन्सन, जेमीओवर्टन, जोश टंग