✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

मिनरल ऑईलच्या इंजेक्शनने बाझीलच्या एका शरीरसौष्ठवपटूचे स्वप्न साकार

एबीपी माझा वेब टीम   |  04 Aug 2016 10:34 PM (IST)
मिनरल ऑईलच्या इंजेक्शनने बाझीलच्या एका शरीरसौष्ठवपटूचे स्वप्न साकार

गेल्या नऊ महिन्यांपासून मिनरल ऑईलच्या इंजेक्शनचा मारा करून ब्राझीलच्या Romario Dos या शरीर सौष्ठवपटूने आपलं शरीर काही आशा प्रकारे घडवलं आहे.

1

अनेक वर्षे जिममध्ये व्यायाम करूनही त्याच्या शरीराला हवा तसा आकार न मिळाल्याने तो नाराज झाला होता. त्यानंतर त्याने हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.

2

ऑईल इंजेक्शनचा वापर करून त्याने आपले मसलस बनवण्याचा मार्ग आवलंबला. जेव्हा परिणाम दिसण्यास सुरुवात झाली त्यावेळी त्याचे स्वप्न पुर्ण झाले होते.

3

त्याने मिनरल ऑईलचे इंजेक्शनचा वापर आपल्या शिरांवर केला होता. पुत्र प्राप्तीनंतर Romario Dosने आपल्या प्रॉक्टिसलाही रामराम केला होता.

4

विशेष म्हणजे Romario Dosच्या पत्नीनेही त्याला घटस्फोट देण्याची धमकी दिली. पण तरीही याचा त्याच्यावर काही एक परिणाम झाला नाही. मात्र, जेव्हा त्याला आपण बाप बनणार असल्याचे समजले तेव्हा त्याने इंजेक्शनचा वापर करणे सोडून दिले.

5

गेल्या नऊ महिन्यांपासून मिनरल ऑईलच्या इंजेक्शनचा मारा करून ब्राझीलच्या Romario Dos या शरीर सौष्ठवपटूने आपलं शरीर काही आशा प्रकारे घडवलं आहे.

6

जवळपास नऊ महिने या इंजेक्शनचा वापर केल्यानंतर Romario Dos अनेक आजार जडू लागले. शिवाय, त्याचे शेजारीही त्याच्याकडे शंकेच्या नजरेतून पाहू लागले.

  • मुख्यपृष्ठ
  • क्रीडा
  • मिनरल ऑईलच्या इंजेक्शनने बाझीलच्या एका शरीरसौष्ठवपटूचे स्वप्न साकार
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.