✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

'फालतू प्रश्न विचारणाऱ्यांना मी उत्तर देत नाही?' महाड प्रश्नावर प्रकाश मेहतांचं उद्दाम उत्तर

एबीपी माझा वेब टीम   |  04 Aug 2016 07:17 PM (IST)
1

'पत्रकारानं असा काय प्रश्न तुम्हाला विचारला होता की, तुमचा पारा एवढा चढला?' असं विचारलं असता प्रकाश मेहता म्हणाले की, 'कोणतेही फालतू प्रश्न विचारत होते. मी फालतू प्रश्नांना उत्तरं देत नाही. काहीही अफवा पसरवल्या जात आहेत.'

2

या प्रकरणाची प्रतिक्रिया एबीपी माझानं प्रकाश मेहतांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीही त्यांचा उद्धटपणा कायम दिसून आला.

3

'याबाबत माझा पक्ष काय ते बघून घेईल. असं म्हणत त्यांनी पत्रकारालाच दमदाटी सुरु केली. इतकंच नव्हे तर, त्यांच्या कार्यकर्त्यांनीही यावेळी दमबाजी करत हे चित्रीकरण थांबवण्यासाठी सामचे पत्रकार मिलींद तांबे यांना धमकावल्याचं समोर आलं आहे.

4

'मृतांच्या नातेवाईकांना प्रशासनाकडून कुठलीही माहिती मिळत नाही. लांबून आलेल्या नातेवाईकांची कुठलीही सोय महाडमध्ये का केली नाही?' असे प्रश्न विचारताच प्रकाश मेहता यांचा पारा चांगलाच चढला.

5

महाड पूल दुर्घटनेप्रकरणी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारलाच गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी धमकावल्याची घटना समोर आली आहे. दुर्घटनेची पाहणी करताना सेल्फी घेण्यात दंग असलेल्या प्रकाश मेहतांनी चक्क साम टीव्हीच्या पत्रकाराला दमदाटी सुरु केली.

6

यानंतर महाडबाबतचा प्रश्न फालतू होता का? असा प्रश्न एबीपी माझाकडून त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी ततपपफ करत या प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ एडिट करुन दाखवला आहे. हे सगळं खोटं आहे. असा कांगावाही त्यांनी केला.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • 'फालतू प्रश्न विचारणाऱ्यांना मी उत्तर देत नाही?' महाड प्रश्नावर प्रकाश मेहतांचं उद्दाम उत्तर
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.