85 धावात कांगारु गडगडले, 32 वर्षातील सर्वात खराब कामगिरी
एबीपी माझा वेब टीम | 12 Nov 2016 04:50 PM (IST)
1
2
द. आफ्रिकेकडून फिलेंडरनं 5 गडी बाद केले तर अॅबॉटनं 3 आणि रबाडानं 1 गडी बाद केला.
3
मागील 32 वर्षातील कसोटी क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियाची ही सर्वात खराब कामगिरी आहे.
4
अवघ्या 17 धावांवर ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत परतला होता. त्यांचा पूर्ण संघ अवघ्या 85 धावांवर गडगडला.
5
2 धावा आणि २ गडी बाद अशी ऑस्ट्रेलियाची अवस्था झाली होती.
6
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर अवघ्या एका धावेवर बाद झाला.
7
दुसऱ्या कसोटीत द. आफ्रिकेनं टॉस जिंकून पहिलं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
8
एकेकाळी क्रिकेटवर अधिराज्य गाजवणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाची सध्या फारच बिकट अवस्था झाली आहे. द. आफ्रिकेबरोबरच्या पहिल्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत कांगारुनी 32 वर्षातील सर्वात खराब कामगिरी केली.