✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA
  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • नोटाबंदी: गंगेच्या पात्रात हजाराच्या नोटा!

नोटाबंदी: गंगेच्या पात्रात हजाराच्या नोटा!

एबीपी माझा वेब टीम Updated at: 12 Nov 2016 11:26 AM (IST)
1

पण या नोटा फाडलेल्या अवस्थेत असल्याने त्यांनी त्या तशाच सोडून दिल्या.

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
Continues below advertisement
2

स्थानिकांनी पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलीस घटना स्थळी दाखल झाले

3

मिर्जापूरमधल्या गंगा नदीच्या किनाऱ्यावर हजार-हजाराच्या नोटा तरंगत असल्याचं दिसून आल्यानंतर एकच खळबळ उडाली.

Continues below advertisement
4

दरम्यान या पूर्वीही उत्तरप्रदेशच्या बरेलीमधून 500 आणि 1000च्या नोटा अर्धवट जळालेल्या मिळाल्या होत्या. तर दुसरीकडे कालच पुण्यातही 1000च्या नोटा कचराकुंडीत आढळल्या होत्या.

5

हे पाहण्यासाठी स्थानिकांनी गंगा नदीच्या काढावर मोठी गर्दी केली होते.

6

आतापर्यंत केवळ कचऱ्यात नोटा फेकल्याचं पुढे येत होतं. मात्र, आता लोक गंगा नदीतही नोटा फेकू लागल्याचं समोर येत आहे.

7

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1000 आणि 500 च्या नोटा रद्दच्या केल्याचे जाहीर केल्यानंतर काळं धन जमवणारे चांगलेच बिथरले आहेत.

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.