नवीदिल्ली:आशियाचषक (Asia Cup 2025)सध्याविविधकारणांमुळंचर्चेतआहे. पहलगामदहशतवादीहल्ल्यानंतरभारतआणिपाकिस्तान (IND vs PAK)पहिल्यांदा14 सप्टेंबरलाग्रुपस्टेजमधीलमॅचच्यानिमित्तानंआमनेसामनेआले. यामॅचमध्येभारताचाकॅप्टनसूर्यकुमारयादवनं (Suryakumar Yadav)पाकिस्तानचाकॅप्टनसलमानआगासोबतहस्तांदोलनकेलंनाही. यानंतरमॅचसंपल्यानंतरदेखीलभारतीयखेळाडूंनीहस्तांदोलनटाळलं. यानंतरपोस्टमॅचप्रेझेंटशनध्येसूर्यकुमारयादवनंपाकिस्तानवरमिळवलेलाविजयपहलगामदहशतवादीहल्ल्यातमृत्यूमुखीपडलेल्याभारतीयांनासमर्पितकेलाहोता. सूर्यकुमारयादवच्यायावक्तव्याचीतक्रारपीसीबीनंआयसीसीकडेकरतकारवाईचीमागणीकेलीहोती. बीसीसीआयनंदेखीलसाहिबजादाफरहानआणिहॅरिसराऊफयादोघांचीआयसीसीकडेतक्रारकेलीआहे. आयसीसीत्यावरउद्यासुनावणीकरणारआहे. सूर्यकुमारयादवचीसुनावणीआजपारपडलीअसूनत्यालाइशारादेण्यातआलाअसूनअद्यापअंतिमनिर्णयजाहीरझालेलानाही.

ICC Warning to Suryakumar Yadav : आयसीसीची सूर्याला वॉर्निंग?

सूर्यकुमारयादवविरोधातपाकिस्तानक्रिकेटबोर्डानंतक्रारकेलीहोती. याप्रकरणीमॅचरेफरीआणिमाजीक्रिकेटपटूरिचीरिचर्डसनयांनीयाप्रकरणीसुनावणीघेतली. सूर्यकुमारयादवचंतेवक्तव्यआयसीसीलाराजकारणातूनप्रेरितआणिखेळाच्याप्रतिमेचंनुकसानकरणारंअसल्याचंआयसीसीलावाटतआहे. आयसीसीनंसूर्यकुमारयादवलात्यावक्तव्याप्रकरणीअधिकृतपणेवॉर्निंगदेण्यातआलीआहे,अशीमाहितीआहे. सूर्यकुमारयादवचाडिमेरिटपॉईंटकपातकेलाजाऊशकतो. याशिवायत्याच्यामॅचफीच्या15 टक्केरक्कमदंडम्हणूनवसूलकेलीजाऊशकते.

डिमेरिटपॉईंटकपातीचाअर्थआयसीसीच्याआचारसंहितेनुसार लेवल-1 चागुन्हाठरतो. एकडिमेरिटपॉईंटमुळंबंदीघातलीजातनाही. मात्र, त्याचीपुनरावृत्तीझाल्यासबंदीघातलीजाते.डिमेरिटपॉईंट4-7 दरम्यानअसतात.

पाकिस्तानक्रिकेटबोर्डानंसूर्यकुमारयादवचंवक्तव्यराजकारणापासूनप्रेरितअसल्याचाआरोपकेलाहोता. सूर्यकुमारयादवनंआयसीसीच्याआचारसंहितेचंउल्लंघनकेल्याचीतक्रारपीसीबीनंकेलीहोती.

सूर्यकुमारयादवकायम्हणालेला?

भारतानंपाकिस्तानवर14 सप्टेंबरलाविजयमिळल्यानंतरसूर्यकुमारयादवनंपोस्टमॅचप्रेझेंटेशनमध्येपहलागमदहशतवादीहल्ल्यातीलमृतांनाश्रद्धांजलीवाहिलीहोती. सूर्यकुमारयादवम्हणालेलाकी ,"मलाकाहीसांगायचंआहेआणित्यासाठीहेठिकाणअधिकयोग्यआहे. पहलगामदहशतवादीहल्ल्यामध्येमृत्यूमुखीपडलेल्याभारतीयांनाभावपूर्णश्रद्धांजली. पहलगामदहशतवादीहल्ल्यातीलपीडितांच्याकुटुंबांसोबतआम्हीठामपणेउभेआहोत. हाविजयआम्हीआपल्याशूरवीरसैन्यदलालासमर्पितकरूइच्छितो, ज्यांनीअतुलनीयशौर्यदाखवले. तेआम्हालासततप्रेरणादेतराहोतआणिआम्हालाहीसंधीमिळाल्यावरत्यांच्याचेहऱ्यावरहसूउमटवण्यासाठीआणखीकारणदेतायावं, अशीआम्हीआशाकरतो".