IND vs PAK Live Updates: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे प्रत्येक लाईव्ह अपडेट्स

IND vs PAK Super 4, Asia Cup 2022: भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) पुन्हा एकदा आशिया चषक 2022 मध्ये आमने-सामने येणार आहेत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 Sep 2022 11:21 PM

पार्श्वभूमी

IND vs PAK Super 4, Asia Cup 2022: भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) पुन्हा एकदा आशिया चषक 2022 मध्ये आमने-सामने येणार आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Cricket...More

पाकिस्तान vs भारत: 19.4 Overs / PAK - 180/5 Runs
आसिफ अली ला अर्शदीप सिंह ने LBW बाद केले. आसिफ अली ने 16 धावा केल्या.