बडोद्यात 16 ते 23 सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा खेळवण्यात येईल. यापूर्वी अर्जुन मुंबईच्या चौदा वर्षांखालील आणि 17 वर्षांखालील संघाकडून खेळला आहे.
डावखुरा गोलंदाज अर्जुनने फेकलेल्या यॉर्करमुळे इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरेस्टोच्या पायाला दुखापत झाली होती. यामुळे बेअरेस्टोला क्रिझ सोडून जावं लागलं होतं.
मुंबई अंडर-१४ : संभाव्य संघात अर्जुन तेंडुलकर
खरंतर लॉर्ड्सजवळच सचिन तेंडुलकरने एक घर घेतलं आहे. त्यामुळे जलदगती गोलंदाज अर्जुनला इंग्लंड टीमसोबत सराव करण्याची संधी मिळते.
इंग्लंडमधील महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्याआधीही अर्जुनने भारतीय संघासोबत नेटमध्ये सराव केली होती.
मुंबई अंडर-19 संघ :
अग्नी चोप्रा, दिव्यांश सक्सेना, भूपेन लालवानी, अंजदीप लाड, सागर चबेरिया, शोएब खान, सत्यलक्ष्य जैन, वेदांत मुरकर, ध्रुव ब्रिड, तानुश कोटियन, नकुल मेहता, फरहान काजी, अथर्व अंकोलेकर, अभिमन्यू वशिष्ठ, अर्जुन तेंडुलकर, सक्षम पाराशर, सक्षम झा, सिल्वेस्टर डिसुजा.
संबंधित फोटो फीचर
... म्हणून अर्जुन तेंडुलकर आणि जस्टिन बिबर चर्चेत
जस्टिन बिबरचा क्रेझी फॅन, अर्जुन तेंडुलकर कुबड्या घेऊन कॉन्सर्टला!