✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

INDvsENG: 86 वर्षानंतर इंग्लंडनं पाहिला असा 'मानहानिकारक' पराभव!

एबीपी माझा वेब टीम   |  14 Dec 2016 01:26 PM (IST)
1

इंग्लंडच्या खेळाडूंनी विराटवर किती टीका केली असली तरीही ही मालिका त्यांच्यासाठी किती त्रासदायक ठरली आहे हे या पराभवावरुन दिसून येतं.

2

होय... ही गोष्ट खरी आहे. पहिल्या डावात 400 धावा केल्यानंतर इंग्लंडला सामना गमवावा लागला. असं 2016 आधी थेट 1930मध्ये झालं होतं.

3

हा वाद सुरु असला तरीही भारतानं मुंबईत इंग्लंडला 1 डाव आणि 36 धावांनी मात दिली. जे क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडसाठी तब्बल 86 वर्षानं घडलं आहे.

4

मुंबईच्या सामन्यात तर एक मोठा वादही झाला होता. 'कोहलीनं आतापर्यंत भारतातच सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याच्या कमकुवत बाबी जगासमोर आलेल्या नाहीत.' अशी टीका एंडरसननं केली होती.

5

पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतानं इंग्लंडवर 3-0नं विजयी आघाडी घेतली आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • क्रीडा
  • INDvsENG: 86 वर्षानंतर इंग्लंडनं पाहिला असा 'मानहानिकारक' पराभव!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.