भगवे फेटे घालून सत्ताधारी शिवसेना मराठा मूक मोर्चात सहभागी
एबीपी माझा वेब टीम | 14 Dec 2016 11:02 AM (IST)
1
2
भगवे फेटे घालून नागपुरातील मराठा क्रांती मूक मोर्चात सहभागी शिवसेना सहभागी होत आहे.
3
एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, राजेश क्षीरसागर, रवींद्र फाटक, रवींद्र वायकर, गुलाबराव पाटील यांसह अन्य सेना आमदारांचा समावेश होता
4
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांनी घोषणा दिल्या
5
भगवे फेटे घालून शिवसेनेच्या सर्व मंत्री-आमदारांनी नागपुरात विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली.