✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

कसोटी क्रिकेटमध्ये भारत नाबाद 500!

एबीपी माझा वेब टीम   |  20 Sep 2016 07:22 PM (IST)
1

कसोटीत कुंबळेला सर्वाधिक 619 विकेट्स घेतल्या.

2

कसोटीत सहवाग भारताचा एकमेव त्रिशतकवीर झळकावणारा फलंदाज आहे.

3

भारताने आजपर्यंत 129 कसोटी सामन्यात विजय मिळवला. यातील 87 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय भूमीवरच खेळले गेले.

4

22 सप्टेंबरपासून भारत-न्यूझीलंडदरम्यान कसोटी क्रिकेट मालिकेतील पहिला सामना सुरु होत आहे. कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर कसोटीचं युद्ध रंगणार आहे.

5

दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर पाकिस्तानविरुद्धच्या अविस्मरणीय सामन्यात फिरकीपटू अनिल कुंबळेनं एकाच डावात 10 विकेट्स काढलेल्या.

6

1986 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईमध्ये झालेला कसोटी सामना अनिर्णित राहिला. तर 2001 साली ईडनवर भारताचा सनसनाटी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात द्रविड-लक्ष्मणची विक्रमी भागीदारी रचली

7

धोनी भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार

8

कानपूरमधील हा कसोटी सामना भारताचा 500वा कसोटी सामना आहे. या सामन्यानंतर 500 कसोटी सामन्यांचा टप्पा पार करणारा भारत हा चौथा संघ बनेल.

9

या सामन्यात फॉलो ऑन मिळाल्यावरही भारतानं हा कसोटी सामना 171 धावांनी जिंकला

10

यानंतर 1933 साली भारतीय भूमीवर पहिला कसोटी सामना झाला. मुंबईच्या बॉम्बे जिमखान्याच्या मैदानावर हा सामना रंगलेला

11

1932 साली भारतीय संघानं कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. भारताने हा पहिला कसोटी सामना इंग्लंडच्या लॉर्डसवर मैदानावर रंगला.

12

तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सर्वाधिक 15,921 धावा ठोकल्या.

  • मुख्यपृष्ठ
  • क्रीडा
  • कसोटी क्रिकेटमध्ये भारत नाबाद 500!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.