Continues below advertisement

Continues below advertisement
1/9
2/9
3/9
Jay Brewer म्हणतो की, फक्त हे तीन साप नव्हे तर, सर्वच मोठे साप त्याला आवडतात.
4/9
एकावेळी तर या सापानं Jay Brewer चं मनगटच आपल्या तोंडात पकडलं होतं. त्यानंतरही हा तो पिंजऱ्यातून बाहेर आला नाही.
5/9
सफेद रंगाचा अजगर हा बऱ्याचदा माणसांवर हल्ला करतो.
Continues below advertisement
6/9
Jay Brewer नावाच्या या माणसाला अजगरांच्या पिंजरात जाताना क्षणभरही भीती वाटली नाही
7/9
याचा व्हिडिओ देखील सध्या बराच व्हायरल होत आहे.
8/9
ज्या पिंजऱ्यामध्ये हा माणूस गेला आहे. त्यात एक नाही तर तीन तीन भयानक अजगर आहेत.
9/9
पिंजऱ्यातील अजगरांसोबत आनंद लुटताना या माणसाचा फोटो सध्या बराच व्हायरल होतो आहे.
Sponsored Links by Taboola