शिवनेरीवर उद्धव ठाकरेंचं बाल शिवाजी आणि जिजाऊंना अभिवादन
एबीपी माझा वेब टीम | 22 Nov 2018 03:50 PM (IST)
1
2
उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी गडावर जोरदार तयारी करण्यात आली होती. ढोल-ताशा आणि तुतारीच्या निनादात उद्धव ठाकरेंचं शिवनेरीवर स्वागत झालं.
3
आणखी किती निवडणुका राम मंदिराचा मुद्दा घेऊन लढणार? असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. (सर्व फोटो : राजेश वराडकर)
4
शिवनेरी गडावर जाऊन बालशिवाजी आणि जिजाऊ यांच्या शिल्पाला उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केलं. (सर्व फोटो : राजेश वराडकर)
5
उद्धव ठाकरे येत्या 24 आणि 25 तारखेला अयोध्येला जाणार आहेत. अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी “हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार” असा नवा नारा दिला.
6
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज शिवनेरी गडावर गेले होते. गडावरील पवित्र पाणी आणि माती असलेला कलश घेऊन उद्धव ठाकरे अयोध्याला जाणार आहेत (सर्व फोटो : राजेश वराडकर)