LIVE : काही क्षणात दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Jan 1970 05:30 AM
दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन
काही क्षणात दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन

मानाचा चौथा गणपती तुळशीबाग आणि पाचवा गणपती केसरीवाडा यांचं विसर्जन
मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीमच्या बाप्पाचं विसर्जन
मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीचं संध्याकाळी 5.30 वाजता विसर्जन
मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपती अलका चौकात दाखल, गुलाल उधळणारं एकमेव मानाचं गणपती मंडळ
मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपती अलका चौकात दाखल, गुलाल उधळणारं एकमेव मानाचं गणपती मंडळ
कसबा गणपतीचं विसर्जन, इतर चार मानाचे गणपतीही मार्गस्थ
पहिला मानाचा गणपती कसबा गणपतीचं विसर्जन
मानाच्या कसबा गणपतीच्या मिरवणुकीत सुरेश कलमाडी सहभागी
मानाच्या कसबा गणपतीच्या मिरवणुकीत सुरेश कलमाडी सहभागी
पुण्यातील मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती बेलबाग चौकात पोहोचला
तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळाकडून ढोल ताशा पथकांवरील निर्बंधाचा अनोखा निषेध, बाबू गेनू मंडळ ते बेलबाग चौक दरम्यान ढोलताशे वाजवणार नाही
कसबा गणपतीची मिरवणूक बेलबाग चौकात पोहोचली
कसबा गणपतीची मिरवणूक बेलबाग चौकात पोहोचली
पुण्यातील मानाच्या कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात, सुरेश कलमाडीही मिरवणुकीत सहभागी
पुण्यातील मानाच्या कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात, सुरेश कलमाडीही मिरवणुकीत सहभागी
पुण्यातील मानाचा पहिला गणपती मंडपातून बाहेर, #कसबा गणपती मार्गस्थ

पिंपरीत विसर्जन मिरवणुकीआधीच 12 डीजे ताब्यात, वाकड पोलिस स्टेशनच्या हद्दीत कारवाई
पालकमंत्री, महापौरांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर मानाच्या गणपतींच्या मिरवणुका सुरु होतील
मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांसह 1200 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
गणपती विसर्जन मिरवणुकीवर 1200 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
7 हजार 500 पोलिसांच्या मदतीला 500 स्वयंसेवकही सज्ज
7 हजार 500 पोलिस तैनात, महिला आणि वाहतूक पोलिसांची विशेष पथकं
मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचे चोख नियोजन
यंदा वाहतूक नियोजनासाठी विशेष रिंगरोड तयार
पुणे शहरातील प्रमुख 17 रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद
दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक संध्याकाळनंतर सुरु होईल
पुण्यात गणेश विसर्जनासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. मिरवणूक वेळेत व शांततेत पार पाडावी यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनीही वाहतुकीचे चोख नियोजन केलं आहे. यासाठी शहरातील प्रमुख 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. यंदा वाहतूक नियोजनासाठी विशेष रिंगरोड तयार करण्यात आला असून वाहनचालकांनी त्याचा वापर करावा असं आवाहन वाहतूक पोलिसांच्या वतीन करण्यात आले आहे.
मानाच्या पाचही गणपतींच्या विसर्जन मिरवणुका सकाळी 10 वाजता सुरु होणार

पार्श्वभूमी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.