Continues below advertisement
Continues below advertisement
1/10
काही दिवसांपूर्वी नितिनने आपल्या साखरपुड्याचे फोटोही चाहत्यांसोबत शेअर केले होते. (सर्व फोटो : सोशल मीडिया)
2/10
लग्नसोहळ्यादरम्यान, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतानाही दिसला.
3/10
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावातही नितिनने धुमधडाक्यात लग्न केलं आहे.
4/10
फॅन्स नितिनच्या लग्नाचे फोटो शेअर करत असून दोघांनाही भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.
5/10
फोटोंमध्ये पाहू शकता की, नितिन आणि शालिनी लग्नाचे विधी पार पाडताना दिसत आहे.
Continues below advertisement
6/10
तर, नववधू शालिनीने गोल्डन आणि ऑरेंज रंगाच्या सुंदर साडीमध्ये सुंदर दिसत होती.
7/10
सुपरस्टार नितिनने लग्नासाठी लाल रंगाची अत्यंत सुंदर शेरवानी घातली होती.
8/10
फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, नितिन आणि शालिनी दोघांची जोडी सुंदर दिसत आहेत.
9/10
नितिन आणि त्याची पत्नी शालिनीचे फोटो फॅन्स सोशल मीडियावर शेअर करत आहेत.
10/10
दक्षिणात्य अभिनेता सुपरस्टार नितिनने कोरोनाच्या प्रादुर्भावात आपली लग्नगाठ बांधली असून सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत.
Published at : 27 Jul 2020 01:42 PM (IST)