Threads App: 'मेटा'च्या 'थ्रेड्स'वर लाखोंच्या उड्या, पहिल्याच दिवशी तीन कोटींहून अधिक सभासद
Threads App Launched : ट्विटरसारखीच मांडणी असलेल्या ‘थ्रेड्स’चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात एका पोस्टसाठी 500 शब्दांची मर्यादा असणार आहे
Threads App Launched
1/10
मार्क झु्केरबर्ग यांनी 'थ्रेड्स' हे नवीन अॅप लाँच केलयं.
2/10
पहिल्याच दिवशी अवघ्या 12 तासांत तीन कोटी लोकांनी या अॅपवर नोंदणी केलीय.
3/10
ट्विटरसारखीच मांडणी असलेल्या ‘थ्रेड्स’चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात एका पोस्टसाठी 500 शब्दांची मर्यादा असणार आहे
4/10
ही शब्दमर्यादा ट्विटरवरील मर्यादेपेक्षा दुप्पट आहे.
5/10
त्यासोबतच एका पोस्टमध्ये संकेतस्थळांच्या ‘लिंक’, फोटो आणि पाच मिनिटांपर्यंतचे व्हिडिओ जोडण्याची मुभा वापरकर्त्यांला असेल.
6/10
जगभरातील 100 देशांत हे अॅप सुरू झाले आहे.
7/10
मात्र, सध्या हे अॅप युरोपीय देशांत सुरू करण्यात आलेले नाही
8/10
मासिक शुल्क आकारणी तसेच पोस्टच्या संख्येवरील मर्यादा अशा निर्णयांमुळे ट्विटरची लोकप्रियता घटत चालली आहे.
9/10
जाहिरातदारांनीही त्याकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे.
10/10
या परिस्थितीचा थ्रेड्सला फायदा होईल, असे जाणकारांचे मत आहे
Published at : 07 Jul 2023 12:13 PM (IST)