Flying Car : अशी असेल मारुती सुझुकीची 'फ्लाईंग कार'
रिपोर्टनुसार मारुती सुझुकी आपली मूळ कंपनी सुझुकी सोबत मिळून इलेक्ट्रिक एअर कॉप्टर्स बनवण्याच्या तयारीत आहे.( Image Credit- skydrive official web. )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुरुवातीला कंपनी याला जपान आणि अमेरिकेसारख्या बाजारात उतरवेल, नंतर याला भारतीय बाजारात देखील उतरवलं जाईल.( Image Credit- skydrive official web. )
हे एअर कॉप्टर्स ड्रोनपेक्षा मोठे आणि सामान्य हेलिकॉप्टर्सच्या तुलनेत छोटे असतील.( Image Credit- skydrive official web. )
यामध्ये पायलटसह कमीत कमी 3 लोकांची बैठक व्यवस्था असेल.( Image Credit- skydrive official web. )
कंपनी याला केवळ भारतीय बाजारात सादर करण्याच्या तयारीत नाहीये तर याची किंमत कमीत कमी कशी ठेवता येईल यासाठी लोकल मॅन्युफॅक्चरिंगवर देखील विचार करत आहे.( Image Credit- skydrive official web. )
सुझुकी मोटरचे सहाय्यक व्यवस्थापक केंटो ओगुरो यांनी सांगितलं की या योजनेला वास्तवात आणण्यासाठी विमान वाहतूक नियामकसोबत चर्चा सुरु आहे.( Image Credit- skydrive official web. )
स्कायड्राईव्ह नावाच्या इलेक्ट्रिक एअर कॉप्टर्सला 2025 पर्यंत ओसाका एक्स्पोमध्ये लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.( Image Credit- skydrive official web. )
1.4 टन वजनी एअर कॉप्टर्सचं वजन सामान्य हेलिकॉप्टर्सच्या अर्ध असेल,ज्यामुळे ते सहज उडूही शकेल आणि घराच्या छतावर देखील सहज उतरू शकेल.( Image Credit- skydrive official web. )