Google: गुगलचे 'हे' कोर्स ठरु शकतात तुमच्या करिअरला फायदेशीर

Google: गुगल तुम्हांला अनेक गोष्टी करण्याची संधी देते. त्या गोष्टी तुमच्या करिअरला उभारी देण्यास नक्की फायदेशीर ठरतात. नक्की गुगलचे कोणते कोर्स तुम्हांला फायदेशीर ठरु शकतात सविस्तर जाणून घेऊया.

Google

1/9
वर्कस्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेटर: या कोर्स अंतर्गत तुम्ही तुमच्या संस्थेला स्पॅम हल्ल्यांपासून संरक्षण करण्यास शिकाल.
2/9
तसेच, तुम्हाला युजर्सचा डेटा कसा संरक्षित करायचा हे देखील शिकवले जाईल.
3/9
आयटी ऑटोमेशन विथ पायथन: या कोर्समध्ये तुम्ही पायथन स्क्रिप्टच्या मदतीने टास्क ऑटोमेटेड कसे करता येईल हे शिकाल.
4/9
तुम्हाला क्लाउडमध्ये आयटीची साधने तसेच संगणकाचे व्यवस्थापन करण्यास शिकाल.
5/9
डिजिटल मार्केटिंग: या कोर्समध्ये तुम्ही तुमचे ऑनलाइन व्यवसाय धोरण तयार करायला शिकाल.
6/9
विश्लेषण आणि ऑनलाइन दुकान तयार करणे देखील शिकेल.
7/9
गुगल एआय : या कोर्समध्ये तुम्ही मशीन लर्निंगमधील टेस्टिंग आणि डीबगिंग, प्रॉब्लेम फ्रेमिंग, मशीन लर्निंग गाइड आणि मशीन लर्निंग क्रॅश कोर्सबद्दल जाणून घ्याल
8/9
गुगल जाहिराती प्रमाणपत्रे: या कोर्समध्ये तुम्ही तुमच्या व्यवसायाची ऑनलाइन जाहिरात करण्यासाठी गुगल जाहिराती कशा वापरायच्या हे शिकाल.
9/9
तुम्ही तुमची कमाई कशी वाढवू शकता हे कोर्स तुम्हाला शिकवेल.
Sponsored Links by Taboola