ABP  WhatsApp
✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Follow us :

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • टेक-गॅजेट
  • 50MP प्युअरव्ह्यू OIS कॅमेरा, 8GB RAM आणि 256GB स्टोरेज; Nokia X30 5G भारतात लॉन्च

50MP प्युअरव्ह्यू OIS कॅमेरा, 8GB RAM आणि 256GB स्टोरेज; Nokia X30 5G भारतात लॉन्च

एबीपी माझा वेब टीम Updated at: 16 Feb 2023 11:13 PM (IST)
1

HMD Global ने भारतात एक नवीन X-सीरीज स्मार्टफोन लॉन्च केला आहे, ज्याचे नाव Nokia X30 5G आहे. कंपनीने हा फोन गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लॉन्च केला होता. आता तब्बल पाच महिन्यांनंतर कंपनीने हा नवीन डिव्हाईस भारतात सादर केला आहे.

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
2

फोनची खासियत म्हणजे हा Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसर सह सादर करण्यात आला आहे. या फोनची बाजारात आधीपासून असलेल्या OnePlus 10T आणि iQoo 9T शी स्पर्धा आहे. कसा आहे Nokia चा हा नवीन फोन जाणून घुले...

3

Nokia X30 5G भारतात 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजच्या एकाच प्रकारात लॉन्च करण्यात आला आहे. या फोनची प्री-बुकिंग सुरु झाली आहे. हा फोन क्लाउडी ब्लू आणि आइस व्हाईट कलर व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आला आहे.

4

फोनची किंमत 48,999 रुपये आहे. फोनवर प्री-लॉन्च ऑफर देखील उपलब्ध आहे. एचएमडी ग्लोबल फोनवर 6,500 रुपये किमतीचे फायदे देत आहे, ज्यामध्ये डिव्हाइस प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांसाठी स्मार्टफोनवर 1,000 रुपये सूट आणि 2,799 रुपयांचे नोकिया कम्फर्ट इयरबड्स आणि 2,999 रुपयांचे 33W चार्जर यांचा समावेश आहे. 21 फेब्रुवारीपासून डिव्हाइसची शिपिंग सुरू होईल.

5

Nokia X30 5G फोन 20 फेब्रुवारीपासून Amazon आणि Nokia.com वर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

6

लॉन्च ऑफरचा एक भाग म्हणून कंपनी Amazon वरील सर्व ग्राहकांना 33W नोकिया फास्ट वॉल चार्जर मोफत देणार आहे. याशिवाय कंपनी कोणत्याही स्मार्टफोनच्या एक्सचेंजवर 4,000 रुपयांची सूट देत आहे.

7

Nokia X30 5G चे स्पेसिफिकेशन : डिस्प्ले: 1080 x 2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.43-इंच FHD+ AMOLED डिस्प्ले, 20:9 Aspect ratio , रिफ्रेश रेट: 90Hz चा स्क्रीन रिफ्रेश रेट , ब्राइटनेस: 700 निट्स ब्राइटनेस, प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसर, RAM आणि स्टोरेज: 8GB RAM आणि 256GB स्टोरेज, ऑपरेटिंग सिस्टम: अँड्रॉइड 12 मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम आउट-ऑफ-द-बॉक्स, कनेक्टिव्हिटी: ब्लूटूथ v5.1, eSIM, USB Type-C (USB 2.0), आणि ड्युअल-बँड WiFi

NEXT PREV

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.