Iphone 15 Price Cut : खुशखबर! आयफोन 16 च्या लाँचिंगनंतर iPhone 15, 14 स्वस्त; किमतीत मोठी घट
Iphone 15 Price Drop : आयफोन 16 लॉन्च झाल्यानंतर Apple कंपनीने iPhone 14, 15 च्या किंमती कमी केल्या आहेत. यानुसार iPhone 14, 15 कितीने स्वस्त? जाणून घेऊया.
Iphone 15 Price Cut
1/10
गेल्या वर्षी 12 सप्टेंबर 2023 रोजी आयफोन 15 सिरीज लॉन्च झाली होती.
2/10
या आयफोन 15 आणि 15 प्लस या मॉडेल्सवर कंपनीने 10,000 रुपयांची कपात केली आहे.
3/10
गेल्या वर्षी iPhone 15 ची किंमत 79,900 रुपये होती.
4/10
हा फोन 128GB, 256GB आणि 512GB स्टोअरेज व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आला होता.
5/10
iPhone 15 Plus या फोनची सुरुवातीची किंमत 89,900 रुपये होती.
6/10
iPhone 16 ही नवी सिरीज आल्यानंतर या दोन्ही फोनच्या किमतीत 10,000 रुपयांनी कमी करण्यात आल्या.
7/10
यासह या फोन्सवर 4,000 रुपयांचे इन्स्टंट बँक डिस्काऊन्ट दिले जात आहे.
8/10
आता iPhone 15 हा 69,900 रुपयांना मिळत आहे.
9/10
iPhone 14 देखील 10 हजारांनी स्वस्त झाला आहे, त्याची किंमत 60,000 आहे.
10/10
तर iPhone 15 Plus या फोनसाठी आता 79,900 रुपये मोजावे लागतील. सोबतच बँक डिस्काउन्ट, एक्स्चेंज ऑफर आदी लाभ मिळणार आहे.
Published at : 10 Sep 2024 12:05 PM (IST)