Realme C53 : महागड्या आयफोनसारखा लूक, फक्त 9999 हजारांच्या फोनमध्ये, भन्नाट फिचर्स जाणून घ्या
रियलमी सी53 हा 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असलेला हा सर्वात जास्त विकला जाणारा फोन आहे. (Image Source : Google)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरियलमी सी53 (Realme C53) स्मार्टफोनची किंमत 9,999 रुपये आहे. (Image Source : Google)
या हँडसेटमध्ये एक मिनी कॅप्सूल फीचर आहे, जो आयफोनच्या डायनॅमिक आयलंडसारखा दिसतो. (Image Source : Google)
याशिवाय, फोनच्या मागील बाजूस मिळालेल्या ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये iPhone 14 आणि iPhone 15 Pro सारखा लूक देखील मिळतो. (Image Source : Google)
Realme च्या या स्मार्टफोनमध्ये Unisoc T612 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. (Image Source : Google)
हँडसेटमध्ये 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. (Image Source : Google)
रियलमी सी53 (Realme C53) स्मार्टफोन 108 मेगापिक्सेल प्राइमरी रियर कॅमेरासह येतो. (Image Source : Google)
Realme C53 स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी प्रदान आहे, यामुळे 18W फास्ट चार्जिंग होतं. (Image Source : Google)
या स्मार्टफोनमध्ये USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे. (Image Source : Google)
याशिवाय, Realme C55 स्मार्टफोनमध्ये iPhone सारखा कॅमेरा मॉड्यूल देखील उपलब्ध आहे. (Image Source : Google)