Ravindra Jadeja's Wife : जाडेजाच्या बायकोचा रॉयल कारभार, लक्झरी लाईफस्टाईल पाहून चक्रवतील डोळे
रविंद्र जाडेजाचं लग्न झालं असून त्याची पत्नी फारच सुंदर आहे. रविंद्र जाडेजाच्या पत्नीचं नाव रिवाबा जाडेजा (Rivaba Jadeja Biography) आहे. रिबावा जाडेजा राजकारणात सक्रिय आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरिवाबा जाडेजाचा जन्म 5 सप्टेंबर 1990 रोजी झाला. त्यांचे वडील व्यावसायिक आहेत.
रिवाबा जाडेजा यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून बीटेक केलं आहे.
रविंद्र जाडेजाची पत्नी रिवाबा जाडेजा गुजरातच्या जामनगर येथील भाजप आमदार आहेत.
रविंद्र जाडेजा आणि रिवाबा यांचं लग्न 17 एप्रिल 2016 रोजी झालं.
रविंद्र जाडेजा आणि रिवाबा जाडेजा यांना एक मुलगी आहे, जिचा जन्म 2017 मध्ये झाला.
रविंद्र जाडेजा आणि रिवाबा याची लाईफस्टाईल लक्झरी आहे.
त्यांच्याकडे कोट्यवधीची संपत्ती आहे. जाडेजाकडे शानदार फार्महाऊस आणि आलिशान गाड्यादेखील आहेत.
रविंद्र जाडेजा कुटुंबासोबत जामनगर येथे एखाद्या महालाप्रमाणे असणाऱ्या बंगल्यामध्ये राहतात, ज्याची किंमत कोट्यवधीमध्ये असून नाव 'रॉयल नवघन' असं आहे.