आज IND vs NZ दुसरा T20 सामना, पीच रिपोर्ट काय सांगतो?
abp majha web team
Updated at:
19 Nov 2021 05:27 PM (IST)
1
आज भारत-न्यूझीलंडमधील दुसरा टी20 सामना (Photo Credit : @BLACKCAPS Twitter)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
रोहित शर्माच्या नेतृत्त्वात मालिका विजयाच्या निर्धारानं टीम इंडिया मैदानात उतणार (Photo Credit : @BLACKCAPS Twitter)
3
रांचीमधील जेएससीए इंटरनॅशनल स्टेडिअमवर सामना खेळण्यात येणार (Photo Credit : @BLACKCAPS Twitter)
4
टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये न्यूझीलंडचा संघ टीम इंडियावर वरचढ ठरलीय दोन्ही संघांनी आमनेसामने 18 सामने खेळलेत (Photo Credit : @BLACKCAPS Twitter)
5
त्यापैकी 9 सामने न्यूझीलंडनं तर भारताने 7 सामने जिंकलेत (Photo Credit : @BLACKCAPS Twitter)
6
जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्सचा पीच फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीसाठी अनुकूल (Photo Credit : @BCCI Twitter)