Shane Warne Passes Away : शेन वॉर्नच्या आयुष्यातील काही खास गोष्टी

(File Photo/ Getty Images)

1/8
ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटर शेन वॉर्न यांचं निधन झाले आहे (Getty Images)
2/8
वयाच्या 52 व्या वर्षी थायलंडमध्ये अखेरचा श्वास घेतला. ( Getty Image)
3/8
दिग्गज फिरकी गोलंदाजाला क्रीडाविश्व मुकलं आहे. (Getty Images)
4/8
वॉर्ननं आपला जलवा आयपीएलमध्येही दाखवला होता.
5/8
वॉर्नबद्दल एक किस्सा बराच प्रसिद्ध आहे. 'मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर स्वप्नात येऊन षटकार ठोकायचा.
6/8
सर्वात पहिली आयपीएल ट्रॉफी शेन कर्णधार असणाऱ्या राजस्थान रॉयल्सनेच उचलली होती
7/8
1995 साली वॉर्ननं सिमोन केलन हिच्याशी लग्न केलं. वॉर्नला जॅक्सन, समर आणि ब्रूकी हे तीन मुलं आहे.
8/8
वॉर्न नेहमीच आपल्या लव्ह लाइफबाबत चर्चेत राहिला. ब्रिटिश अभिनेत्री लिज हर्ले पासून मिशेल मोनपर्यंत त्याच्या अफेअरच्या बऱ्याच चर्चा होत राहिल्या.
Sponsored Links by Taboola