Team India Captain : रोहित शर्माकडे भारतीय संघाच्या टी-20 संघाची जबाबदारी आता जवळपास निश्चित...
कर्णधार म्हणून रोहित शर्माचं रेकॉर्ड जबरदस्त आहे. (Photo : rohitsharma45/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App19 सामन्यात रोहित शर्मानं भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. त्यापैकी भारतीय संघानं 15 विजय मिळवले आहे. (Photo : rohitsharma45/ig)
तसेच आयपीएलमध्ये आपल्या संघाला रोहित शर्मानं 59.68 टक्के सामने जिंकून दिलेत. (Photo : rohitsharma45/ig)
पाच वेळा चषकावर नाव कोरणारा, रोहित शर्मा आयपीएलमधील एकमेव कर्णधार आहे.(Photo : rohitsharma45/ig)
रोहित शर्माकडे भारतीय संघाच्या टी-20 संघाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालेय. (Photo : rohitsharma45/ig)
इनसाइड स्पोर्ट्सने बीसीसीआयच्या सुत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, रोहित शर्माकडे टी-20 सोबत एकदिवसीय संघाचेही नेतृत्व देण्यात येणार आहे.(Photo : rohitsharma45/ig)