In Pics |ऑलिम्पिकवीरांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'चाय पे चर्चा', चोप्राला चुरमा आणि सिंधुला आईस्क्रिमची मेजवानी
भारतीय ऑलिम्पिकच्या इतिहासात आतापर्यंतची यशस्वी कामगिरी केली आहे. ही भारताची आतापर्यंतची ऑलिम्पिकमधील सर्वोत्तम कामगिरी आहे.(pti gallery)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंच्या प्रभावी कामगिरीचे कौतुक केले होते.(pti gallery)
पंतप्रधानांनी या सर्व खेळाडूंचे स्वागत आणि अभिनंदन केलं. कार्यक्रमानंतर त्यांनी सर्व भारतीय खेळाडूंची भेट घेतली.(pti gallery)
त्यानंतर पंतप्रधानांनी त्यांच्या निवासस्थानी खेळाडूंची भेट घेतली आणि एकत्र नाश्ता केला. (pti gallery)
गोल्डन बॉय नीरज चोप्राला त्यांनी चुरमा खायला दिला. तसेच कांस्य पदक विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूला आईस्क्रीमची पार्टीही दिली.(pti gallery)
पंतप्रधानांनी ऑलिम्पिकला जाण्यापूर्वी पंतप्रधानांनी सर्व खेळाडूंशी संवाद साधला होता.(pti gallery)
या वेळी पंतप्रधानांनी खेळाडूंशी मनमोकळ्या गप्पाही मारल्या.(pti gallery)