Kamal Preet Kaur : कमलप्रीत कौरनं रचला इतिहास, डिस्कस थ्रोमध्ये भारताला पदकाची अपेक्षा
Tokyo Olympics 2020 LIVE : टोकियो ऑलिम्पिकमध्ये डिस्कस थ्रो प्रकारामध्ये कमलप्रीत कौरनं इतिहास रचला आहे.(photo courtesy : @kamalpreet70 instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या तिसऱ्या प्रयत्नात कमलप्रीत कौरनं 64 मीटर स्कोअर केला आहे. (photo tweeted by @WeAreTeamIndia)
कमलप्रीत कौर ही भारताकडून विक्रमी स्कोअर करणारी खेळाडू ठरली आहे. (photo courtesy : @kamalpreet70 instagram)
कमलप्रीत कौरनं फायनलमध्ये आपलं स्थान पक्कं केलं आहे. सोबतच ती पदकाची दावेदार देखील झाली आहे. (photo courtesy : @kamalpreet70 instagram)
डिस्कस थ्रो प्रकारात कमलप्रीत कौरनं कमालीची कामगिरी केली.(photo courtesy : @kamalpreet70 instagram)
ग्रुप बीमध्ये कमलप्रीत कौरनं आपल्या दुसऱ्या प्रयत्नात 63.97 मीटर स्कोअर केला.(photo courtesy : @kamalpreet70 instagram)
पहिल्या प्रयत्नात तिनं 60.25 मीटर स्कोअर करण्यात यशस्वी ठरली होती.(photo courtesy : @kamalpreet70 instagram)
दोन्ही ग्रुपमध्ये कमलप्रीत कौर आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. (photo courtesy : @kamalpreet70 instagram)
आता ती फायनलमध्ये पोहोचली असून तिथं चांगली कामगिरी केल्यास भारताला अजून एक पदक मिळणं निश्चित आहे. (photo courtesy : @kamalpreet70 instagram)