Neeraj Chopra : नीरजनं आईवडिलांचं एक स्वप्न केलं पूर्ण, फोटो शेअर करत म्हणाला...

:Neeraj Chopra

1/8
ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रावर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे.(Photo:Neeraj Chopra/FB)
2/8
देशाला सुवर्णपदक मिळवून देणाचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या नीरजनं आता आपल्या आईवडिलांसाठीचं एक स्वप्न पूर्ण केलं आहे. (Photo:Neeraj Chopra/FB)
3/8
नीरजनं आपल्या आईवडिलांना पहिल्यांदा विमानाची सैर घडवून आणली. (Photo:Neeraj Chopra/FB)
4/8
याचे फोटो त्यानं आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo:Neeraj Chopra/FB)
5/8
फोटो शेअर करताना त्यानं म्हटलं आहे की, आज जीवनातलं एक स्वप्न पूर्ण झालं. (Photo:Neeraj Chopra/FB)
6/8
नीरजनं म्हटलंय की, आई- वडिलांना आज पहिल्यांदा विमानात बसवलं. सर्वांचे आशिर्वाद आणि प्रेमासाठी नेहमी आभारी राहिल. (Photo:Neeraj Chopra/FB)
7/8
नीरजनं टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये देशाला सुवर्णपदक जिंकून दिलं आहे. (Photo:Neeraj Chopra/FB)
8/8
त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक पंतप्रधान मोदींसह देशभरातून होत आहे.(Photo:Neeraj Chopra/FB)
Sponsored Links by Taboola