MS Dhoni : कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा नवा लूक, हटके हेअर स्टाईलमुळे सोशल मीडियावर चर्चा
(photo courtesy : @aalimhakim instagram)
1/6
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी निवृ्त्तीनंतरही कायम चर्चेत असतो. आता देखील पुन्हा माही त्याच्या नव्या लूकमुळे चर्चेत आला आहे. (photo courtesy : @aalimhakim instagram)
2/6
लूकबाबत धोनी नेहमीच सजग असल्याचे पाहायला मिळते. कारण धोनीच्या नवीन हेअरस्टाइल या कायमच चर्चेच्या विषय ठरल्या आहेत.(photo courtesy : @aalimhakim instagram)
3/6
धोनीचा हा नवीन लूक आता चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. धोनीची नवी हेअर स्टाईल सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. (photo courtesy : @aalimhakim instagram)
4/6
प्रसिद्ध हेअरस्टाइलिस्ट अलिम हकीम यांनी धोनीला हा नवा लूक दिला आहे.(photo courtesy : @aalimhakim instagram)
5/6
धोनीने आतापर्यंत बरेच लूक्स दाखवले आहेत. (photo courtesy : @aalimhakim instagram)
6/6
त्यामुळे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत(photo courtesy : @aalimhakim instagram)
Published at : 30 Jul 2021 06:58 PM (IST)