Lionel Messi Vantara : कपाळावर गंध, गळ्यात रुद्राक्षांची माळ, अंबानींच्या वनतारात मेस्सी महादेवाचा भक्त झाला, पाहा शंकराच्या पिंडीवर दुग्धाभिषेक करतानाचे PHOTOS

Lionel Messi in Anant Ambani Vantara : मेस्सीने गुजरातमधील जामनगर येथे असलेल्या अंबानींच्या वनताराला भेट दिली.

Continues below advertisement

Lionel Messi in Anant Ambani Vantara

Continues below advertisement
1/14
जागतिक फुटबॉलमधील दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सी सध्या भारत दौऱ्यावर असून, GOAT टूर ऑफ इंडिया अंतर्गत त्याने कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि दिल्लीत विविध कार्यक्रमांना हजेरी लावली.
2/14
या दौऱ्यानंतर मेस्सीने गुजरातमधील जामनगर येथे असलेल्या अंबानींच्या वनताराला भेट दिली.
3/14
वनतारा हे रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चालवले जाणारे वन्यजीव बचाव, देखभाल आणि पुनर्वसन केंद्र आहे.
4/14
या भेटीदरम्यान मेस्सीने कपाळावर कुंकू लावत, गळ्यात रुद्राक्ष धारण करून महादेवाच्या शिवलिंगाची पूजा व अभिषेक केला.
5/14
श्रद्धा, शांतता आणि अध्यात्म यांचा अनोखा संगम या क्षणी पाहायला मिळाला.
Continues below advertisement
6/14
यानंतर मेस्सीने वनतारातील विविध विभागांची पाहणी केली.
7/14
विशेषतः सिंहला अगदी जवळून पाहताना त्याचा आनंद लपवता आला नाही.
8/14
वन्यजीवांच्या संरक्षणासाठी उभारलेल्या या जागेतील शिस्त, संवर्धनाची दृष्टी आणि व्यवस्थापन पाहून तो विशेष प्रभावित झाला.
9/14
वनतारा पाहून मेस्सीने समाधान व्यक्त करत “मी इथे पुन्हा नक्की येईन” असे सांगितले.
10/14
image 2
11/14
फुटबॉलच्या मैदानावर जादू करणारा हा खेळाडू, वनतारात अध्यात्म आणि निसर्गाच्या सान्निध्यात पूर्णपणे वेगळ्याच रूपात दिसला आणि म्हणूनच हे क्षण चाहत्यांसाठी ठरले थक्क करणारे.
12/14
शंकराच्या पिंडीवर दुग्धाभिषेक करतानाचा फोटो.
13/14
मेस्सीनं वनतारामध्ये असलेल्या प्राण्यांसोबत खूप वेळ घालवला.
14/14
मेस्सीनं प्राण्यांच्या देखभालीच्या दिनचर्येची माहिती घेतली. प्राण्याची देखभाल करणाऱ्या पशु चिकित्सक कर्मचाऱ्यांसोबत मेस्सीनं संवाद साधला.
Sponsored Links by Taboola