RCB vs SRH IPL 2025 : प्लेऑफआधी आरसीबीने अचानक बदलला कर्णधार, 'या' खेळाडूच्या हाती संघाची कमान, रजत पाटीदारला मिळाली 'ही' भूमिका
Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad : आयपीएल 2025 च्या 35 व्या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Continues below advertisement
Why RCB Jitesh Sharma captain
Continues below advertisement
1/7
आयपीएल 2025 च्या 35 व्या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
2/7
पण मोठी बातमी म्हणजे त्यांनी त्यांचा कर्णधार बदलला.
3/7
रजत पाटीदारच्या जागी जितेश शर्माला कर्णधार बनवण्यात आले आहे.
4/7
फिल साल्ट प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला आहे तर मयंक अग्रवाल या हंगामात पहिल्यांदाच संघाकडून खेळणार आहे.
5/7
जितेश शर्माबद्दल बोलायचे झाले तर, त्याने गेल्या वर्षी पंजाब किंग्जचे नेतृत्व केले आहे आणि गेल्या वर्षीही त्याने हैदराबादविरुद्ध संघाचे नेतृत्व केले होते.
Continues below advertisement
6/7
बंगळुरू आणि हैदराबादच्या संघांमध्ये काही मोठे बदल झाले आहेत.
7/7
कोविडमुळे शेवटचा सामना खेळू न शकलेल्या हैदराबाद संघात ट्रॅव्हिस हेड परतला आहे.
Published at : 23 May 2025 07:55 PM (IST)