Vaibhav Suryavanshi IPL 2025 : वैभव सूर्यवंशीला मिळालं मोठे बक्षीस, पण वापरल्यास पोलीस ठोकणार दंड? जाणून घ्या IPL नं असं काय दिलं?
14 वर्षीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना आपल्या पहिल्याच हंगामात जबरदस्त कामगिरी केली.
Continues below advertisement
Vaibhav Suryavanshi won Curvv Super Striker of the Season award
Continues below advertisement
1/7
14 वर्षीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना आपल्या पहिल्याच हंगामात जबरदस्त कामगिरी केली.
2/7
वैभवने केवळ 7 सामन्यांमध्ये 252 धावा केल्या आणि 206.55 च्या स्ट्राइक रेटसह 'सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन' पुरस्कार पटकावला.
3/7
या कामगिरीसाठी त्याला बक्षीस म्हणून Tata Curvv इलेक्ट्रिक कार मिळाली .
4/7
तसेच, राजस्थान रॉयल्सचे मालक रंजीत बारठाकुर यांनी वैभवला मर्सिडीज-बेंझ कार भेट दिली .
5/7
मात्र, वैभवची वय फक्त 14 वर्षे असल्याने त्याला गाडी चालवण्यासाठी आवश्यक असलेला ड्रायव्हिंग लायसन्स नाही.
Continues below advertisement
6/7
भारतीय कायद्यानुसार, 18 वर्षांखालील व्यक्तींना वाहन चालवण्यास मनाई आहे.
7/7
त्यामुळे, वैभवने ही कार स्वतः चालवली, तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते.
Published at : 04 Jun 2025 10:10 AM (IST)