ट्रॅव्हिस हेडची पत्नीची पुन्हा एकदा रंगली चर्चा; सौंदर्य पाहून नेटकरी घायाळ, पाहा Photo

Travis Head: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा फलंदाज ट्रॅव्हिस हेड सध्या आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहे.

Continues below advertisement

Travis Head

Continues below advertisement
1/9
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा फलंदाज ट्रॅव्हिस हेड सध्या आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहे. (Image Source- Social Media)
2/9
ट्रॅव्हिस हेडने वन-डे विश्वचषकांत भारताला आपल्या फलंदाजीतून रडवलं होतं आणि ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकून दिला होता.(Image Source- Social Media)
3/9
ट्रॅव्हिस हेडच्या वैयक्तिक चर्चा कायम सोशल मीडियावर रंगत असते. यावेळी त्याच्या पत्नीची चर्चा सुरु आहे.(Image Source- Social Media)
4/9
ट्रॅव्हिस हेडच्या पत्नी जेसिका डेव्हिस देखील खूप सुंदर आहे.(Image Source- Social Media)
5/9
जेसिका तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. पत्नी जेसिका देखील ट्रॅव्हिस हेडसाठी लकी चार्म आहे.(Image Source- Social Media)
Continues below advertisement
6/9
जेसिका एक मॉडेल आणि उद्योजक आहे. सिडनी आणि ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा येथे त्यांची रेस्टॉरंट्स आहेत. जेसिका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.(Image Source- Social Media)
7/9
इंस्टाग्रामवर जेसिकाला एक लाखाहून अधिक लोक फॉलो करतात. हेड आणि जेसिकाचे एप्रिल 2023 मध्ये लग्न झाले. लग्नानंतर दोन महिन्यांनी ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली, ज्याच्या अंतिम फेरीत ट्रॅव्हिस हेड सामनावीर ठरला.(Image Source- Social Media)
8/9
जेसिका आणि ट्रॅविस हेड यांनी लग्नापूर्वी बराच काळ एकमेकांना डेट केले होते, त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.(Image Source- Social Media)
9/9
भारतीय भूमीवर खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्व 2023 च्या अंतिम सामन्यात, ट्रॅव्हिस हेडने शतक झळकावून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.(Image Source- Social Media)
Sponsored Links by Taboola