IPL 2025 RCB : बंगळुरूने शेवटचा डाव खेळला; प्लेऑफमध्ये एन्ट्री करताच तगड्या खेळाडूला संघात केले सामील, नेमकं काय घडलं?
रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबीने शानदार कामगिरी करून प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे.
Continues below advertisement
RCB signed Tim Seifert as Jacob Bethell replacement
Continues below advertisement
1/9
रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबीने शानदार कामगिरी करून प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे.
2/9
आता संघाचे लक्ष प्लेऑफमध्ये होणाऱ्या सामन्यावर आहे.
3/9
सध्या, आरसीबी 17 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.
4/9
प्लेऑफमध्ये पोहोचल्यानंतर आरसीबीने आपल्या संघात एक बदल केला आहे.
5/9
इंग्लंड संघाकडून भाग घेण्यासाठी जेकब बेथेलने आयपीएल 2025 वगळण्याचा निर्णय घेतला आहे.
Continues below advertisement
6/9
त्याच्या जागी 30 वर्षीय सेफर्ट पहिल्यांदाच आरसीबीमध्ये सामील झाला आहे.
7/9
यापूर्वी, सेफर्टने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला आहे. सेफर्टने न्यूझीलंडसाठी 66 टी-20 सामने खेळले आहेत.
8/9
सेफर्टला जगातील जवळजवळ सर्व टी-20 लीगमध्ये खेळण्याचा अनुभव आहे.
9/9
सेफर्टने पीएसएल, आंतरराष्ट्रीय टी-20, बिग बॅश, कॅरिबियन प्रीमियर लीग आणि लंका प्रीमियर लीगमध्ये भाग घेतला आहे.
Published at : 22 May 2025 04:26 PM (IST)