Most T20 Runs : टी20 मध्ये सर्वाधिक धावा कोणाच्या नावावर, पाहा संपूर्ण यादी
Rohit-sharma
1/10
रोहित शर्मा 51 धावा करताच 10000 टी20 रन पूर्ण करेल, पण सध्यातरी यामध्ये ख्रिस गेल 14,562 धावांसह अव्वल स्थानावर आहे.
2/10
दुसऱ्या स्थानावर शोएब मलिक 11,698 धावांसह आहे.
3/10
पोलार्डच्या नावावर 11,474 धावा आहेत.
4/10
ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच 10,499 धावांसह पाचव्या स्थानावर आहे.
5/10
भारताकडून टॉपवर कोहली 10,331 धावांसह आहे.
6/10
त्यानंतर डेव्हिड वॉर्नर 10,308 धावांसह आहे.
7/10
रोहित 9,949 धावांसह सातव्या स्थानावर आहे.
8/10
ब्रँडन मॅक्युलम आठव्या स्थानावर 9,922 धावांसह आहे.
9/10
अॅलेक्स हिल्स 9,471 धावांसह नवव्या स्थानावर आहे.
10/10
तर टॉप 10 मधील दहावा खेळाडू एबी डिव्हीलियर्स 9,424 धावांसह आहे.
Published at : 07 Apr 2022 11:00 AM (IST)