Rishabh Pant-Zaheer Khan IPL 2025: ऋषभ पंत अन् झहीर खानचे बिनसले, हरभजन सिंगच्या दाव्यानं खळबळ, लखनौमध्ये चाललंय काय?
Rishabh Pant-Zaheer Khan IPL 2025: लखनौ सुपर जायट्सच्या संघाबाबत भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू हरभजन सिंग याने खळबळजनक दावा केला आहे.
Continues below advertisement
Rishabh Pant-Zaheer Khan IPL 2025
Continues below advertisement
1/8
आयपीएलचा थरार सध्या सुरु आहे. काल चेन्नई आणि बंगळुरुचा सामना खेळवण्यात आला. (Image Credit- IPL)
2/8
या सामन्यात बंगळुरुने चेन्नईचा 50 धावांनी पराभव केला. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर येत आहे. (Image Credit- IPL)
3/8
लखनौ सुपर जायट्सच्या संघाबाबत भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू हरभजन सिंग याने खळबळजनक दावा केला आहे. (Image Credit- IPL)
4/8
लखनौचा कर्णधार ऋषभ पंत आणि संघाचा मेन्टॉर झहीर खान यांच्यात बिनसले असल्याची माहिती हरभजन सिंगने दिली. (Image Credit- IPL)
5/8
ऋषभ पंतच्या फलंदाजीच्या क्रमवारीवरून दोघांमध्ये असहमती झाल्याचे हरभजनने सांगितले.(Image Credit- IPL)
Continues below advertisement
6/8
ऋषभ पंतने सलामीला खेळावे, असं झहीर खानचं मत आहे. मात्र ऋषभ पंत मधल्या फळीत खेळण्यावर ठाम राहिला आहे.(Image Credit- IPL)
7/8
झहीर खानचे म्हणणे आहे की, जर ऋषभ पंत सलामीला खेळला, तर तो चांगली कामगिरी करू शकेल. मात्र पंत ऐकण्यास काही तयार नाहीय. त्यामुळे दोघांमध्ये बिनसल्याचे हरभजन सिंगने सांगितले. (Image Credit- IPL)
8/8
लखनौने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी एक सामना जिंकला असून, एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. (Image Credit- IPL)
Published at : 29 Mar 2025 08:21 AM (IST)