MI vs PBKS : मुंबई इंडियन्सला पंजाब विरुद्ध पराभवाचा धक्का, फायनलचा मार्ग कसा असणार? एलिमिनेटरमध्ये कुणाविरुद्ध लढणार?

IPL 2025 : मुंबई इंडियन्सला पंजाब किंग्ज विरुद्ध 7 विकेटनं पराभव स्वीकारावा लागला. यामुळं मुंबईला एलिमिनेटरचा सामना खेळावा लागेल.

Continues below advertisement

मुंबई इंडियन्स

Continues below advertisement
1/5
पंजाब किंग्जनं मुंबई इंडियन्सला 7 विकेटनं पराभव स्वीकारावा लागला. मुंबई इंडियन्स आता गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असल्यानं त्यांना एलिमिनेटरचा सामना खेळावा लागेल.
2/5
मुंबईचा एलिमिनेटरचा सामना 30 मे रोजी होणार आहे. या सामन्यात मुंबई विरुद्ध कोण असेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, मुंबईचा सामना आता गुजरात किंवा बंगळुरु सोबत असू शकतो.
3/5
मुंबईला एलिमिनेटरच्या सामन्यात विजय मिळवावा लागेल. मात्र, त्यानंतर क्वालिफायर 2 चा सामना मुंबईला खेळावा लागेल.
4/5
मुंबईला जर एलिमिनेटरमध्ये विजय मिळाला तर त्यांना क्वालिफायर 1 मध्ये पराभूत झालेल्या संघासोबत सामना खेळावा लागेल.
5/5
मुंबई इंडियन्सनं एलिमिनेटर आणि त्यानंतर क्वालिफायर 2 मध्ये विजय मिळवल्यास ते अंतिम फेरीत पोहोचतील. हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ट्रेंट बोल्ट, सँटनर यांच्या कामगिरीवर मुंबईचा पुढचा प्रवास अवलंबून असेल.
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola