Stephen Fleming on MS Dhoni : एमएस धोनीच्या निवृत्तीबाबत मोठी अपडेट; सीएसकेच्या पराभवानंतर कोचने सांगितली आतली गोष्ट, म्हणाला...

CSK coach Stephen Fleming on MS Dhoni : चेपॉक मैदानावर आईवडील, पत्नी साक्षी धोनी आणि त्यांची मुलगी देखील उपस्थित होते.

CSK coach Stephen Fleming on MS Dhoni

1/8
आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना पाहण्यासाठी एमएस धोनीचे संपूर्ण कुटुंब आले होते.
2/8
चेपॉक मैदानावर आईवडील, पत्नी साक्षी धोनी आणि त्यांची मुलगी देखील उपस्थित होते.
3/8
धोनीच्या कुटुंबाचे फोटो समोर येताच, एमएस धोनीच्या आयपीएल निवृत्तीच्या अटकळींना उधाण आणले.
4/8
आता चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी धोनीच्या निवृत्तीबद्दल मोठे विधान केले आहे.
5/8
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 25 धावांनी पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्जचा कोच स्टीफन फ्लेमिंगला एमएस धोनीच्या आयपीएलमधून निवृत्तीबद्दल विचारण्यात आले.
6/8
यावर उत्तर देताना तो म्हणाला, "कोणाच्याही निवृत्तीबद्दल विधान करणे हे माझे काम नाही.
7/8
पुढे तो म्हणाला, मला त्याबद्दल काहीच माहिती नाही. मला अजूनही त्याच्यासोबत काम करायला मजा येत आहे.
8/8
शेवटी तो म्हणाला, तो अजूनही चांगला खेळत आहे. मी त्याला याबद्दल विचारतही नाही.
Sponsored Links by Taboola