Mitchell Marsh News : 10 चौकार, 8 षटकार अन् इतक्या चेंडूत शतक! अहमदाबादमध्ये 'मार्श' वादळ, आयपीएल 2025 मध्ये असा पराक्रम करणारा पहिला फलंदाज
गुरुवारी 22 मे रोजी आयपीएल 2025 च्या 64 व्या सामन्यात गुजरातचा सामना लखनौशी झाला.
Mitchell Marsh hits his first IPL century
1/9
गुरुवारी 22 मे रोजी आयपीएल 2025 च्या 64 व्या सामन्यात गुजरातचा सामना लखनौशी झाला.
2/9
गुजरातसाठी हा सामना महत्त्वाचा होता, कारण प्लेऑफमध्ये पोहोचल्यानंतरही त्यांना टॉप-2 मध्ये आपले स्थान निश्चित करायचे होते.
3/9
पण प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेल्या लखनौ सुपर जायंट्सच्या स्फोटक सलामीवीर मिचेल मार्शने तुफानी शतक झळकावले.
4/9
गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात मार्शने फक्त 56 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.
5/9
अहमदाबादमध्ये मार्श नावाचं वादळ आले होते.
6/9
या हंगामात लखनौ सुपर जायंट्ससाठी शतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला.
7/9
एवढेच नाही तर, मार्शचे आयपीएल कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे.
8/9
टी-20 कारकिर्दीतील हे दुसरे शतक आहे.
9/9
मार्श 64 चेंडूत 117 धावा करून आऊट झाला. यादरम्यान त्याने 10 चौकारांव्यतिरिक्त 8 षटकार मारले.
Published at : 22 May 2025 10:09 PM (IST)