IPL 2023 : विराट-फॅफचा जलवा, पाहा ऑरेंज कॅप स्पर्धेत कोण कोण?
ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत कोणत्या खेळाडूंचा समावेश आहे. कोण पटकावणार ऑरेंज कॅप...?

virat Kohli
1/6
सध्या ऑरेंज कॅप आरसीबीचा कर्णधार फॅफ डु प्लेसिस याच्या डोक्यावर आहे. त्याने आठ सामन्यात 422 धावा केल्या आहेत.
2/6
दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. कोहलीने आठ सामन्यात 333 धावा चोपल्या आहेत.
3/6
डेवेन कॉनवे याने आठ सामन्यात 322 धावा चोपल्या आहेत.
4/6
ऋतुराज गायकवाड याने 8 सामन्यात 317 धावा केल्या आहेत.
5/6
डेविड वॉर्नर याने सात सामन्यात 306 धावा केल्या आहेत.
6/6
यशस्वी जायस्वाल याने आठ सामन्यात 304 धावा केल्या आहेत.
Published at : 28 Apr 2023 04:45 PM (IST)