CSK vs GT Final IPL 2023: आयपीएलच्या फायनलमध्ये पावसाचा 'ख्वाडा', नाणेफेकही उशीराने
CSK vs GT Final IPL 2023: आज आयपीएलमध्ये गुजरात विरुद्ध चेन्नई असा सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.
Raining at Gujarat Narendra Modi Stadium
1/7
परंतु या सामन्याआधी पावसाची जोरदार बॅटींग सध्या सुरु आहे.
2/7
अहमदाबादमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.
3/7
पावसामुळे सामना उशीरा सुरु होणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
4/7
पावसामुळे नाणेफेकेली देखील उशीरा होणार आहे.
5/7
पावसाने जर अशीच बॅटींग सुरु ठेवली तर मात्र त्याचा परिणाम या सामन्यावर होण्याची शक्यता आहे.
6/7
आज जर पाऊस थांबलाच नाही, तर आयपीएलकडून काही नियम तयार करण्यात आलेले आहे.
7/7
आज जर किमान पाच षटकांचा सामना झाला नाही तर हा सामना राखीव दिवशी म्हणजेच उद्या खेळवण्यात येईल.
Published at : 28 May 2023 07:13 PM (IST)