IPL 2021 : यंदाच्या आयपीएलमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा, सर्वाधिक धावा, विकेट्स, सिक्सर भारतीय खेळाडूंचेच
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Oct 2021 11:40 AM (IST)
1
आयपीएलमध्ये 626 धावा बनवून पंजाबचा कर्णधार केएल राहुल फलंदाजांमध्ये अव्वल असल्यानं सध्या त्याच्याकडे ऑरेंज कॅप आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आरसीबीचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल सर्वाधिक विकेट घेत पर्पल कॅपचा शिलेदार आहे. हर्षलनं 13 सामन्यात 29 विकेट घेतल्या आहेत
3
आवेश खान 22 विकेट घेत दुसऱ्या स्थानी आहे तर बुमराह तिसऱ्या स्थानी असून त्यानं 21 विकेट्स घेतल्या आहेत.
4
आवेश खान 22 विकेट घेत दुसऱ्या स्थानी आहे तर बुमराह तिसऱ्या स्थानी असून त्यानं 21 विकेट्स घेतल्या आहेत.
5
दिल्लीचा शिखर धवन तिसऱ्या तर 533 धावा करत चेन्नईचा ऋतुराज गायकवाड चौथ्या क्रमांकावर आहे.
6
दिल्लीचा शिखर धवन तिसऱ्या तर 533 धावा करत चेन्नईचा ऋतुराज गायकवाड चौथ्या क्रमांकावर आहे.