Indian Cricketers in Government Job: खेळाचं मैदान गाजवणारे हे प्रसिद्ध क्रिकेटपटू सध्या करत आहेत सरकारी नोकरी, पहा फोटो
abp majha web team
Updated at:
29 Nov 2021 06:04 PM (IST)
1
भारताला विश्वचषक जिंकून देणारा क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी भारतीय लष्करासोबत काम करतो. धोनी 2011 मध्ये टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून रुजू झाला
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवही सरकारी नोकरीत आहे. उमेश यादव रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदावर आहेत.
3
टीम इंडियातून निवृत्त झालेला हरभजन सिंह पंजाब पोलिसांशी संबंधित आहे. तो पंजाब पोलिसात डीएसपी पदावर कार्यरत होता.
4
सचिन तेंडुलकर हवाई दलाशी संबंधित आहे. 2010 मध्ये त्याची भारतीय हवाई दलाने ग्रुप कॅप्टन म्हणून नियुक्ती केली होती.
5
युझवेंद्र चहल हा टीम इंडियाचा महान फिरकी गोलंदाज आहे. त्याने आपल्या खेळाच्या जोरावर अनेक वेळा देशासाठी सामने जिंकले आहेत. चहल हा आयकर विभागात इन्स्पेक्टर आहे.