Indian Batters in 2023 : मावळत्या वर्षात टीम इंडियाच्या 9 फलंदाजांकडून शतकी खेळी, कोणाच्या नावावर सर्वाधिक शतके?

Indian Batters in 2023 : 2023 मध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक शतके करणारा फलंदाज विराट कोहली आहे.किंग कोहलीने यावर्षी 34 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि 8 शतके झळकावली.

Indian Batters in 2023

1/10
2023 मध्ये टीम इंडियासाठी एकूण 9 फलंदाजांनी क्रिकेटच्या वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये शतके झळकावली.
2/10
सर्वाधिक शतके विराट कोहलीच्या नावावर आहेत.
3/10
2023 मध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक शतके करणारा फलंदाज विराट कोहली आहे.
4/10
किंग कोहलीने यावर्षी 34 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि 8 शतके झळकावली.
5/10
शुभमन गिल या युवा फलंदाजाने यावर्षी भारतीय संघासाठी 7 शतके झळकावली. त्याने 47 सामन्यांत हा आकडा गाठला.
6/10
या शर्यतीत रोहित शर्माही मागे राहिला नाही. त्याने 2023 मध्ये 34 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि 4 शतके झळकावली.
7/10
श्रेयस अय्यरनेही 25 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना 3 शतके झळकावली.
8/10
सूर्यकुमार यादव, केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनी यावर्षी 2-2 शतके झळकावली.
9/10
यावर्षी यशस्वीने 17, केएल राहुलने 29 आणि सूर्यकुमार यादवने 40 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भाग घेतला.
10/10
ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन यांनीही यंदा प्रत्येकी एक शतक आपल्या नावे केले. ऋतुराजने यावर्षी 15 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि संजू सॅमसनने यावर्षी 13 आंतरराष्ट्रीय सामने खेळले.
Sponsored Links by Taboola