IND vs AFG: T20 WC : पाहा आजच्या सामन्याची समीकरणं..
IND vs AFG: T20 WC : टी-20 विश्वचषक 2021 मध्ये (T20 World Cup 2021) भारताला चांगली कामगिरी बजावता आलेली नाही.(photo : indiancriketteam/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविश्वचषकाच्या सुपर-12 फेरीत भारताला सलग दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. (photo : indiancriketteam/ig)
भारताचा दोन्ही सामन्यात पराभव झाला असला तरी भारत अजूनही स्पर्धेतून बाहेर झाला नाही.(photo : indiancriketteam/ig)
भारताला आज अफगाणिस्तानविरुद्ध सामना जिंकावाच लागेल. सोबतच पुढील दोन सामन्यातही भारताला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे.(photo : indiancriketteam/ig)
IND vs AFG: T20 WC :आजचा सामना जर अफगाणिस्ताननं जिंकला तर टीम इंडिया सरळ वर्ल्डकप सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर होणार आहे. (photo : indiancriketteam/ig)
जर अफगाणिस्ताननं सामना जिंकला तर न्यूझीलंडचा संघ देखील अडचणीत येणार आहे.(photo : indiancriketteam/ig)